![MARATHI MAHARASHTRA NEWS](/img/default-banner.jpg)
- 1 911
- 53 241 801
MARATHI MAHARASHTRA NEWS
India
Приєднався 31 лип 2019
✅ रोखठोक आणि परखड
✅ स्पष्ट आणि पारदर्शक
✅ निष्पक्ष आणि निर्भिड
✅ लोकशाहीचा समर्थक
✅ जनतेचा हितचिंतक
🛑मराठी महाराष्ट्र वृत्तवाहिनी🛑
✅ स्पष्ट आणि पारदर्शक
✅ निष्पक्ष आणि निर्भिड
✅ लोकशाहीचा समर्थक
✅ जनतेचा हितचिंतक
🛑मराठी महाराष्ट्र वृत्तवाहिनी🛑
NEET paper leak | पेपर फोडण्यासाठी 50 लाख घेतले | marathi maharashtra news | sangram dhanve
NEET paper leak | पेपर फोडण्यासाठी 50 लाख घेतले | marathi maharashtra news | sangram dhanve
Переглядів: 126
Відео
NEET paper leak : नीट परिक्षा घोटाळ्यात खळळजनक माहिती उघड | Marathi Maharashtra news
Переглядів 11 тис.17 годин тому
NEET paper leak : नीट परिक्षा घोटाळ्यात खळळजनक माहिती उघड | Marathi Maharashtra news
beed vidhansabha : Sandeep kshirsagar on yogesh kshirsagar | कोण होणार बीडचा आमदार?
Переглядів 9 тис.2 години тому
beed vidhansabha : Sandeep kshirsagar on yogesh kshirsagar | कोण होणार बीडचा आमदार?
monika rajale यांच्या उमेदवारीला खीळ? | कोणी लावलीय सेटिंग? | marathi Maharashtra news
Переглядів 6 тис.2 години тому
#pratapraodhakne #monikarajale #chandrshekharghule #shevgaonpathardi #shevgaonpathardividhansabha #ahmadnagarnews #marathimaharashtra #marathinews #news #marathimaharashtranews #sangramdhanve
bjarang sonvane यांनी घेतली शपथ | member of parliament | Marathi Maharashtra news
Переглядів 1,4 тис.2 години тому
bjarang sonvane यांनी घेतली शपथ | member of parliament | Marathi Maharashtra news
nilesh lanke यांनी घेतली इंग्रजीत शपथ | राज्यात चर्चा | Marathi Maharashtra | member of parliament
Переглядів 6262 години тому
nilesh lanke यांनी घेतली इंग्रजीत शपथ | राज्यात चर्चा | Marathi Maharashtra | member of parliament
ahmadnagar : कान्हूर पठार मल्टिस्टेट चे कर्जदार फरार | ठेवीदारांच्या पैशांचे काय?
Переглядів 7 тис.4 години тому
ahmadnagar : कान्हूर पठार मल्टिस्टेट चे कर्जदार फरार | ठेवीदारांच्या पैशांचे काय?
meghan bordikar call recording viral | मला मराठा म्हणून घ्यायची लाज वाटत आहे | मेघना बोर्डीकर
Переглядів 69 тис.4 години тому
meghan bordikar call recording viral | मला मराठा म्हणून घ्यायची लाज वाटत आहे | मेघना बोर्डीकर
suresh kute यांच्या वकिलाची call recording viral | the kute group | Marathi Maharashtra news
Переглядів 22 тис.7 годин тому
suresh kute यांच्या वकिलाची call recording viral | the kute group | Marathi Maharashtra news
manoj jarange on lakshiman hake | लहान लेकरं जातीवर बोलत आहेत | Marathi Maharashtra news
Переглядів 2,1 тис.7 годин тому
manoj jarange on lakshiman hake | लहान लेकरं जातीवर बोलत आहेत | Marathi Maharashtra news
manoj jarange on lakshiman hake | Marathi Maharashtra news report| Sangram dhanve
Переглядів 7 тис.7 годин тому
manoj jarange on lakshiman hake | Marathi Maharashtra news report| Sangram dhanve
pankaja munde on manoj jarange | पंकजा मुंडे यांनी जरांगेचे आभार मानावे | sangram dhanve
Переглядів 24 тис.9 годин тому
pankaja munde on manoj jarange | पंकजा मुंडे यांनी जरांगेचे आभार मानावे | sangram dhanve
dnyanradha चे ठेवीदार आक्रमक झाले आहेत | काय म्हणालेत ते पहा | Marathi Maharashtra | the kute group
Переглядів 15 тис.9 годин тому
dnyanradha चे ठेवीदार आक्रमक झाले आहेत | काय म्हणालेत ते पहा | Marathi Maharashtra | the kute group
suresh kute यांचा तो हुकमी एक्का कुठे आहे? | Marathi Maharashtra news | sangram dhanve
Переглядів 16 тис.12 годин тому
suresh kute यांचा तो हुकमी एक्का कुठे आहे? | Marathi Maharashtra news | sangram dhanve
pankaja munde यांची उद्याची उमेदवारी कोणाच्या मुळावर? | Marathi Maharashtra | Sangram dhanve
Переглядів 12 тис.14 годин тому
pankaja munde यांची उद्याची उमेदवारी कोणाच्या मुळावर? | Marathi Maharashtra | Sangram dhanve
manoj jarange on lakshiman hake | जरांगे विरुद्ध हाके | सरकार कोणाच्या बाजूने? | MarathiMaharashtra
Переглядів 9 тис.14 годин тому
manoj jarange on lakshiman hake | जरांगे विरुद्ध हाके | सरकार कोणाच्या बाजूने? | MarathiMaharashtra
manoj jarange on lakshiman hake | मस्त चाललंय आंदोलन | Marathi Maharashtra | Sangram dhanve
Переглядів 6 тис.19 годин тому
manoj jarange on lakshiman hake | मस्त चाललंय आंदोलन | Marathi Maharashtra | Sangram dhanve
chagan Bhujbal on Maharashtra government | छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? | Marathi Maharashtra
Переглядів 24 тис.21 годину тому
chagan Bhujbal on Maharashtra government | छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? | Marathi Maharashtra
beed : खासदार बजरंग सोनावणे यांनी धरले तिफानीचे तास | mp Bajrang sonwane
Переглядів 2,4 тис.21 годину тому
beed : खासदार बजरंग सोनावणे यांनी धरले तिफानीचे तास | mp Bajrang sonwane
beed breking | नवजात बालकाची चोरी करणारी महिला पकडली | Marathi Maharashtra news
Переглядів 5 тис.День тому
beed breking | नवजात बालकाची चोरी करणारी महिला पकडली | Marathi Maharashtra news
पालकमंत्री dhananjay munde यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली | Marathi Maharashtra news
Переглядів 8 тис.День тому
पालकमंत्री dhananjay munde यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली | Marathi Maharashtra news
pankaja munde यांच्या समर्थकाचा गंभीर आरोप | Marathi Maharashtra news | Sangram dhanve
Переглядів 30 тис.День тому
pankaja munde यांच्या समर्थकाचा गंभीर आरोप | Marathi Maharashtra news | Sangram dhanve
beed news : bajrang sonvane अचानक गेले दवाखान्यात | काय घडला प्रकार पहा | Marathi Maharashtra
Переглядів 315 тис.День тому
beed news : bajrang sonvane अचानक गेले दवाखान्यात | काय घडला प्रकार पहा | Marathi Maharashtra
beed news : कोल्हापूरची तरुणी बीडच्या बॉयफ्रेंडला भेटायला आली आणि घडलं काय? | Marathi Maharashtra
Переглядів 39 тис.14 днів тому
beed news : कोल्हापूरची तरुणी बीडच्या बॉयफ्रेंडला भेटायला आली आणि घडलं काय? | Marathi Maharashtra
amol mitakri यांच्यावर bajrange sonwane यांचा पलटवार | Marathi Maharashtra news
Переглядів 65414 днів тому
amol mitakri यांच्यावर bajrange sonwane यांचा पलटवार | Marathi Maharashtra news
beed vidhansabha : कोण होणार गेवराई चा आमदार ? | Marathi Maharashtra news report
Переглядів 50 тис.14 днів тому
beed vidhansabha : कोण होणार गेवराई चा आमदार ? | Marathi Maharashtra news report
maharashtra politics : महाराष्ट्र सरकार कोसळणार? | Sharad pawar यांनी सुरंग लावला?
Переглядів 135 тис.14 днів тому
maharashtra politics : महाराष्ट्र सरकार कोसळणार? | Sharad pawar यांनी सुरंग लावला?
विजयी झाल्यानंतर bajrang sonvane यांचं जोरदार भाषण | marathi Maharashtra news
Переглядів 27 тис.14 днів тому
विजयी झाल्यानंतर bajrang sonvane यांचं जोरदार भाषण | marathi Maharashtra news
pankaja munde call recording viral | Marathi Maharashtra news update
Переглядів 8 тис.14 днів тому
pankaja munde call recording viral | Marathi Maharashtra news update
वापरा आणि फेकून द्या pankaja munde यांचा जुना फंडा | Marathi Maharashtra | sangram dhanve
Переглядів 157 тис.14 днів тому
वापरा आणि फेकून द्या pankaja munde यांचा जुना फंडा | Marathi Maharashtra | sangram dhanve
Blackmail kartat he patrakar asha बातम्या देवून
डॉक्टर च फ्रॉड म्हंटल्यावर पेशंट व शरीरिक अवयवशी खेळ होईल, ही खुप धक्कादायक आहे
सर बरोबर बोललात.... 👌👌
प्रीतम ताई खासदार होत नाही म्हटल्यावर जास्त ओरड्याच काय गरज....
संग्राम जी विधान सभा आली जवळ या वेळेस कोणाची वाजवायची 😁😀 मला वाटतं जारांगेला भेटा भरपूर माल आहे पटला कडे आपल्या चॅनला सुगीचे दिवस येतील। 😀😀😀😀😀
ते सात पाल्यांचे पालक शिक्षकांनी या अमिषाला का बळी पडावे .
ताई एकदम बरोबर बोललात. जिजाऊच्या महाराष्ट्र त आज माँ साहेब सुद्धा शरमिंदा झाल्या असत्या.
फालतू बडबड करत आहे
Jai Hari M M NEWS Veri veri Good morning sir ji jai jawan jai kisan jai maharashtra Jai Bharat mata ki jai ho 🙏🌹🌹🙏
Saheyb 40 varsh vanchit rahelay Hye vesarna avghd ahye maratha 1 jalay Kune kitehe vrod karudyet Aki tutnar nahie
नेटच नाही तर तलाठी आरोग्य सेवक व सर्वच स्पर्धा परिक्षेसाठी पैसे खेड्यापाड्यातुन जमा केलेले आहेत
मास्टर माईंड आरोपी पकडा
बाई बसली घरी आता समजा
Zp शिक्षकांना नाही तिथं डोकं लावायला भरपूर वेळ आहे
Wrong
काय पत्रकारिता काय विश्लेषण लोकशाहीचा वाटोळं केलं रे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणायची सुद्धा लाज वाटते
बीड असाबी कॉपी चा झील्या मंतात
Mazya batch la eka mulichya police palakane paise deun 12th che bio grouping wadhawun tila MBBS la pathawale Beed.
एक नंबर Video बनवला तुम्ही !
कोणी रिकामं नाही यांना स्व्तःची जागा सोडायला ! यांना तिकिट पण भेटणार नाही आता
अटक करण्यात आलेल्या दलाल टोळी व्यतिरिक्त, खाली नमूद केलेल्या या लोकांची चौकशी का होऊ नये i) संदिग्ध NEET नोंदणी विंडो 9 आणि 10 एप्रिल रोजी पुन्हा उघडली जात असताना, पहिली विंडो 9 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024 पर्यंत जवळपास एक महिना आधीच उघडली होती. तसेच 16 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे? ii) आणि NTA अधिकारी गुजरात परीक्षा केंद्र सेटिंगमध्ये गुंतलेले तसेच बिहार, झारखंड इत्यादीमधील पेपर लीक प्रकरणामध्ये सामील आहेत? iii) उच्च कटऑफ केवळ 620 ते 720 स्कोअरच्या श्रेणीत आहे तर खालील सर्व श्रेणींमध्ये 2023 प्रमाणे सामान्य कटऑफ आहे? iv) निकालाची तारीख 14 जून जाहीर झाली होती, तर निवडणूक निकाल असताना 4 जूनला निकाल का जाहीर झाला? v) याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दाखल केल्यानंतरच तुम्ही वेळ गमावल्याबद्दल सहमती का दिली आणि झज्जर शाळेच्या तत्त्वाने मीडियावर वेळ गमावल्याचे स्पष्टपणे नाकारले असल्याने तुमचे निष्कर्ष काय आहेत?
नीट च्या अध्यक्ष यांचे वर कार्यवाही झाली पाहिजे
तेव्हा कुठं गेलत्या हो, ज्यावेळी आंतरवाली सराटी मध्ये महिलांवर,बालकांवर लाठीचार्ज केला तुमच्या सरकारने, तेव्हा तोंड शिवल होतं का, बोलायला का नाही बोलल्या, आता कळत नकळत एखाद्यानं कमेंट केली तर जिजाऊंचे संस्कार जागले का तुमचे, आम्ही समर्थन नाही करत तशा घाणेरड्या कमेंटसचे, पण तुम्ही म्हणालात ना जिजाऊमाॅंसाहेबांचे संस्कार म्हणून एक गरजवंत मराठा विचारतोय, तेव्हा का नाही बोलल्या तुम्ही,, आता आम्हाला असं वाटतय की तुम्ही संस्कारपोटी नाही तर पक्षापायी बोलताना दिसतायेत,,
Amdar koni hou shakte pan obc amdar honar shevgaon pathardi madhun
Obc amdar honar atta pathardiha bas
हा पागल पत्रकार आहे
सुधारला नाही तु अजून
सुट्टी नाही आता
4th June ko results kiske khne pr huwe yaha se investigation hona chahiye.. students aur teachers ko arrest krke sirf upar upar investigation hongi..
सरकार व NTA यांना लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा असेल तर Re-neet घेणं हाच खरा पर्याय आहे.जे Topper विरोध करतील असं समजावं ते पण या घोटाळ्यात अडकलेले आहेत.
आरे मेंgya पत्रकारा जेव्हा छगन भुजबळ/देवेंद्र फडणवीस/एकनाथ शिंदे यांच्या बॅनर फोटोवर मराठा समाजानि लहान लहान मुलांना मुतायला लावलं होतं त्यावर नाही बोललं
Tai tumhi jeva sattar sule baddal bol hote teva tumhi kute hota tai Servasati ek saman vagat ja
Reneet zalich pahije
No re neet exam for all students sir...
मला द्या प्रकृती त्याला द्या संस्कृती त्याला देवू नका विकृती
आरे भाडखाऊ वकीला, त्यांच्या बापाचे पैसे होते का वापरायला
हे आजपासून नाही बाबानो हे कित्तेक वर्षापासून हा गोरख धंदा चालू आहे दलालच नाही तर पालकांना सुद्धा कठोर शिक्षा व्हायला पाहीजे.
Sarva bogus aahe. Mantri kaay karato
आपल्या समाजाला आरक्षण मागणे हे जातिभेद असतो का. पण आमचे मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले की ते जातीभेद करत आहेत असं लोक पटवून देतात
हीच्या बापाने "पोलिसांची माय #वून टाकीन" असं भाषण केलं तेव्हा ही हिजड्यासारखी टाळ्या वाजवत होती. हिच्या बापाने हिच्यावर काय संस्कार केलेत हे तिने तिच्या वागण्यातून दाखवून दिलं आहे.
जाऊ तिथे भ्रटाचार करू हे सरकारच धोरण आहे
मेघनाचा बाप पोलिसांना जाहीर सभेत म्हणाला, "पोलिसांची आई बहिण *** टाकीन" तेव्हा ही गधडी निर्लज्जपणे टाळ्या वाजवत होती.
घोटाळ्यातील नोकरदारांना बडतर्फ करून kadak शिक्षा करावी.विद्यार्थी,पलकावरही कारवाई करावी.जीव तोडून अभ्यास करणाऱ्यांचे काय.काहींचे प्रवेश कुठे असतात तिथे ते वर्गात जातच नाहीत कुठे tarj coaching class madhye jatat.ya babikade दुर्लक्ष आहे.मोठ्या शहरातील मुले.मुली दुर्गम भागात navadakhal adm ghetat.
Brave Journalism by Sangram Dhanve
Give very big punishment in jail, Take state wise CET Neet
एक मराठा लाख मराठा ❤️🚩
Are hopeless vodeo chutya
आत्ता आपण वेगळे बोलत आहात. आपल approach आता सगळं बदलेला आहे. आपण स्वतःच आपले पूर्वीचे व्हिडिओ पाहा,एका.😂🎉
मुले म्होबाचे पोतराज करा. पीड्याचे उदार होईल
सरकारी प्रार्थीक शिक्षक यांना ठेवावे तसेच परिक्षा सरकारने घ्यावी